• Tue. Aug 4th, 2026

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली…..

Spread the love

रायपुर, 14 जुलाई 2024

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री राममोहन नायडू आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

You Missed