• Thu. May 7th, 2026

आषाढी एकादशी पूर्वतयारी पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद…..

Spread the love

#LIVE | #पंढरपूर | आषाढी एकादशी पूर्वतयारी पाहणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद

https://www.facebook.com/CMOMaharashtra/videos/325529300630553/

आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे बारामती विमानतळावर आगमन झाल्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply