• Sat. Sep 19th, 2026
Spread the love

महाराष्ट्र, 03 अगस्त 2024

अमृत टुडे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणारी कायमस्वरुपी योजना असून सरकारकडून बहिणींना माहेरचा आहेर आहे. राज्यातील महिलांना आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या सक्षम

बनविणे हे सरकारचे ध्येय आहे, त्यादृष्टीने विविध योजना राबवित असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला सशक्तीकरण मेळाव्यात उपस्थित बहिणींना आश्वस्त केले.

Leave a Reply